माविमच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील प्रदर्शन
कार्यक्रमाचे उद्घाटन आय.ए.एस डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते झाले.
तसेच आमच्या नागपूर महा हाउसिंग टीमने परवडणारी गृहनिर्माण योजना सादर केली.
जिथे आमच्या नागपूर महा हाउसिंग टीमने परवडणारी गृहनिर्माण योजना सादर केली.
तसेच बँकेचे कर्मचारी तिथे उपस्थित होते जेणेकरून लोकांना बँकिंग सुविधा समजावून सांगता येतील !

