Proposal for Police Housing
महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ तर्फे माहितीपूर्ण प्रेझेंटेशन सादर करण्याची संधी मिळाली.
हा उपक्रम पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या मान्यवर उपस्थितीत पार पडला. 👮♂️ 🏠✨
या उपक्रमाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना व इतर गृहयोजना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
👮♂️ पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीबद्दल आणि सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.
